सहा पोलिस अधिक्षक लोणावळा यांचा वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा…

सहा.पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचा वेहेरगाव येथील जुगार अड्ड्यावर छापा,१० जुगारींना घेतले ताब्यात…, लोणावळा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिस दलाचे वतीने सुरू असलेल्या “संकल्प नशामुक्ती अभियान” अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधिक्षक  सत्यसाई कार्तिक यांना दिनांक ३१  रोजी सायंकाळी गुप्त बातमीदाराच्या मार्फत बातमी मिळाली की लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील […]

Read More

अती ज्वलनशील वस्तुंची अवैधरित्या साठवणुक करणाऱ्यावर कामशेत पोलिसांचा छापा,मुद्देमाल हस्तगत…

अती ज्वलनशील अशा पेट्रोल/रॅाकेल सद्रुष्य पदार्थाची अवैधरीत्या साठवणुक करुन त्याची विक्री करणारे कामशेत पोलिसांनी केले गजाआड…. कामशेत(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की सहा पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी लोनावळा उपविभागात कुठल्याही  प्रकारचे अवैध धंदे खपवून घेतले जाणार नाही त्याअनुषंगाने दि ३० जानेवारी रोजी ८:३० मौजे कामशेत ता.मावळ जि.पुणे गावचे हद्दीत सुभाष रतनचंद गदिया रामदिया […]

Read More

सहा पोलिस अधिक्षक लोणावळा यांची नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन ॲार्केष्ट्रा बारवर कार्यवाही…

सहा.पोलीस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाने केली नियमांचे उल्लघन करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बार चालकांवर बेधडक कार्यवाही…. लोणावळा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सहा. पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तिक यांना प्राप्त तक्रारीनुसार गोपनीय खबरेवरुन  दि १० जानेवारी रोजी लोणावळा उपविभागात मध्यरात्री दिलेल्या नियमांचे उल्लघन करणार्या कामशेत येथील १)दीपा बार अँड रेस्टॉरंट, व वडगाव मावळ मधील […]

Read More

लोणावळा सहा.पोलिस अधिक्षकांचे पथकाने MD Drug सह पाच आरोपींना घेतले ताब्यात…

सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांचे संकल्पनेतुन नशामुक्ती अभियानांतर्गत कारवायांचा धडाका सुरूच; दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सव्वा लाखांच्या एम.डी पावडरसह  18 लाखांचा मुद्देमाल जप्त,पाच आरोपींना घेतले ताब्यात… लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, काही दिवसांपासून लोणावळा विभागात अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असुन त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती सहा पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!