दरोडा टाकायला आले आणि पोलिसांचे सावज झाले…
पुसद शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींचा डाव पुसद शहर पोलिसांनी लावला उधळून आरोपींकडून चोरीचे १५ मोबाईल, चोरीची मोटारसायकल व गुन्हयासाठी वापरण्यात आलेले घातक हत्यारे जप्त,पुसद शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी….. पुसद(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २७/१२/२०२३ रोजी पुसद शहर पोलिस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे हे आपले पथकासह सरकारी वाहनाने रात्रगस्त […]
Read More