अवैध जुगार अड्ड्यावर युनीट १ चा छापा,१६ जुगारीसह १६ लक्ष रु किंमतीचा मुद्देमाल जप्त…
अवैधरित्या जुगार खेळणाऱ्या ईसमांवर गुन्हे शाखा युनीट १ चा छापा, एकुण १६,३०,३३०/–रू. चा मुद्देमाल केला जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २१.०४.२०२४ चे संध्या ६.४५ वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार हे शहर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना गोपनीय खात्रीशीर माहीती मिळाली कि पोलिस ठाणे हिंगणा हद्दीत रमेश […]
Read More