चांदुररेल्वे पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा,जुगारींसह २१ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
चांदुर रेल्वे पोलिसांची जुगार अडडयाव छापा टाकुन धडक कार्यवाही,जुगारींसह २१ लाखाचा मुद्देमाल जप्त… चांदुर रेल्वे(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांचे आदेशान्वये अवैघ धंदे कार्यवाही करण्यासाठी पोलिस निरीक्षक अजय आकरे यांचे मार्गदर्शनाखाली दि. १४ जुन २०२५ रोजी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे येथील पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली […]
Read More