हातभट्टीची दारु गाळणार्यावर सेलु (वर्धा)पोलिस स्टेशन दारुबंदी पथकाची कामगिरी..

सेलु(वर्धा) –  दिनांक 23/09/2023 रोजी मौजा वघाळा शेत शिवारात धाम नदीच्या  काठावर एक ईसम हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत आहे अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पंच व पोस्टॅाफ व  मुखबीर यांचे माहीतीप्रमाणे मौक्यावर जावून छापा टाकला असता मौक्यावर  गजानन सुधाकर कडू वय-43 वर्ष, रा. वघाळा हा हातभट्टी लावून गावठी मोहा दारु गाळीत असतांना मिळून आल्याने […]

Read More

जिमलगट्टा(गडचिरोली) पोलिसांनी पकडला मोठा देशी दारुचा साठा…

जिमलगट्टा(गडचिरोली)-  गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. त्याविरुध्द पोलिस अधीक्षक निलोत्पल  यांचे अवैद्य दारु विक्रीवर अंकुश लावण्याबाबत मिळालेल्या आदेशान्वये दिनांक 17/09/2023 रोजी गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की,  आदेश सत्यप्रकाश यादव रा. जिमलगट्टा तसेच त्याचा भाऊ रामनरेश साहेबसिंग यादव हे दोघे मौजा तुमलबोडी(किष्टापूर टोला) येथील बक्का बोडका तलांडी […]

Read More

उस्मानाबाद ढोकी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

ढोकी(उस्मानाबाद )( प्रतिक भोसले) – पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 05.09.2023 रोजी ढोकी पोठा हद्दीत गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, ढोकी तेवाकरवाडी रोडचे उजवे बाजूस स्मशान भुमिच्या बाजूला काही इसम तिरट मटका जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणी 19.00 वा. सु. छापा टाकला असता तेथे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!