व्हिडीयो गेम पार्लरवर हिंगणघाट डि बी पथकाचा छापा,४ आरोपींसह साहीत्य जप्त…
इलेक्ट्रिक व्हिडिओ गेम पार्लरवर हिंगणघाच डी बी पथकाचा छापा,जुगाराचे साहीत्यासह चौघांना घेतले ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी- याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रभारींना सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कठोर कार्यवाही करण्यासंदर्भात आदेशीत केले होते त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक मनोज गभने पोलिस स्टेशन हिंगणघाट यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या डि बी पथकास मार्गदर्शन करुन कार्यवाही करण्याच्या […]
Read More