तिवसा येथील जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…

तिवसा येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,८ जुगारीसह २.४९ लक्ष रु चा मुद्देमाल जप्त…. तिवसा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात चालत असलेल्या ताश पत्याच्या जुगार खेळ खेळणाऱ्यांवर कारवाई करणेबाबत आदेशित केल्यावरुन पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रा.यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन आवश्यक सुचना […]

Read More

चंद्रपुर येथुन बसने देशी दारुची वाहतुक करणारा SDPO यांचे विशेष पथकाचे ताब्यात…

उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे विशेष पथकाने चंद्रपुर येथुन आणलेला देशीदारूचा माल  केला जप्त… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आज दि(26) जुलै 2024 रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी  वर्धा यांचे कार्यालयातील विशेष पथक वर्धा उपविभागात अवैध धंदे संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना त्यांनी गोपनिय माहीती मिळाली की, रितेश शामकिशोर कंजर रा. कंजर मोहल्ला चंद्रपुर हा एस […]

Read More

अवैधरित्या पेट्रोल डिझेलची साठवणुक करुन त्याची विक्री करणाऱ्यावर ASP गोकुलराज यांचा छापा…

वाशिम रोडवरील ढाब्यावर अवैधरित्या पेट्रोल व डिझेलचा साठा करुन त्याची विक्री करणाऱ्यावर सहा.पोलिस अधिक्षक,बाळापुर यांचा छापा… बाळापुर(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १५/०७/२०२४ रोजी गोकुल राज जी, सहाय्यक पोलिस अधिक्षक,तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, बाळापुर अकोला यांना गुप्त बातमीदाराकडुन गोपनीय माहीती मिळाली की, पातुर ते वाशिम रोडवरील बोडखा परीसरातील असलेल्या नॅशनल ढाबा येथे काही लोक […]

Read More

विशेष पथकाची बारसद्रुश्य देशीविदेशी दारुची विक्री करणार्याच्या आवळल्या मुसक्या…

विनापरवाना देशी-विदेशी दारुची विक्री करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने छापा टाकुन  एकास घेतले ताब्यात… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२२) जुन रोजी पोलिस अधिक्षक यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार अवैध धंद्यांवर कार्यवाही करणेकामी पोलिस स्टेशन वर्धा शहर  हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना खबरीकडुन गोपनीय माहीती मिळाली की वडार वस्ती  महीला आश्रम येथे दिलिप माणिक लक्षर […]

Read More

अवैधरित्या वाळुची वाहतुक करणार्यावर विशेष पथकाचा छापा…

वाळूची अवैधरित्या विनापरवाना शासनाचा महसुल वाहतुक करणाऱ्यांवर आजंती घाटावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाचा छापा,ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकूण ७,०९,०००/- रु. चा मुद्देमाल केला जप्त….. देवळी(वर्धा) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक यांचे पथक दि(११)रोजी अवैधरित्या वाळुचे उत्खनन करणारे व स्वतहाच्या फायद्याकरीता  त्याची विक्री करुन शासनाचा महसुल बुडविणार्या विरुध्द कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक नूरुल […]

Read More

पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने देवळी येथे पकडला मोठा दारुसाठा…

दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची कार्यवाही चारचाकी वाहनासह एकूण १२,९७,६००/- रु. चा-विदेशी दारूचा सांठा केला जप्त…. देवळी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (११) रोजी रात्री पोलिस अधिक्षकांचे विशेष पथक पुलगाव उपविभागात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना खबरी द्वारे गोपनीय बातमी मिळाली एका चारचाकी वाहनांत (Walkswagan Vento Sedan) मोठ्या प्रमाणात विदेशी दारुचा साठा […]

Read More

SDPO वर्धा यांचे पथकाने नाकाबंदी करुन पकडला विदेशी दारुचा साठा…

वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथकाने  पोद्दार बगीचा, रामनगर येथे नाकेबंदी करून चारचाकी वाहनासह विदेशी दारू असा एकुन 6,95,200 /- रू चा माल केला जप्त…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१०)रोजी वर्धा उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयातील पथक रामनगर पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती प्राप्त झाली की यांनी एक टाटा ईंडीका वाहन […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक सावनेर यांचे पथकाचा खापा येथील जुगार अड्डयावर छापा…

सहा.पोलिस अधिक्षक सावनेर यांचे पथकाचा खापा हद्दीत जुगार अड्डयावर छापा,सहा जुगारींसह १ लक्ष ११ हजार रु चा मुद्देमाल केला जप्त… खापा(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(९) रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल म्हस्के यांना गोपनीय माहीती मिळाली की खापा येथे बाजार चौकात काही ईसम जुगार खेळताय यावरुन त्याचे आदेशाने त्यांचे पथकाने पोस्टे खापा हद्दीत […]

Read More

देशी-विदेशी दारुची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणारा विशेष पथकाचे ताब्यात…

दारूची अवैधरित्या चोरटी वाहतुक करणाऱ्यावर पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने नाकाबंदी करुन घेतले ताब्यात, मारुती सियाझ चारचाकी वाहनासह एकूण १२,८९,४००/- रु. चा देशी-विदेशी दारूचा साठ् जप्त…… वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१०) रोजी एका चारचाकी गाडी मध्ये अवैधरित्या देशी-विदेशी दारूचा माल भरून अमरावती जिल्हयातुन पुलगाव मार्गे वर्धा शहरात येत असल्याची  खात्रीशीर माहिती पोलिस अधिक्षकांचे […]

Read More

वडगाव मावळ हद्दीत मटका अड्ड्यावर SDPO लोणावळा यांचे पथकाचा छापा…

सहा. पोलिस अधीक्षक  सत्यसाई कार्तीक यांचे वडगाव मावळ हद्दीत कान्हे फाटा येथील वरली मटका अड्ड्यावर धाड, सात आरोपींसह एक लाखांचा मुद्देमाल केला जप्त….. लोणावळा(पुणे)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की , वडगाव मावळ पोलिस स्टेशन हद्दीतील कान्हे फाटा येथे अवैधरित्या मटका […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!