अवैधरित्या धोकादायक पद्धतीने घरगुती वापराच्या गॅसची रिंफिलींग करणार्या टोळीचा पर्दाफाश…

उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय,वैजापूर येथील पिंक पथकाने गॅस चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश… वैजापुर(छ.संभाजीनगर) – बेकायदेशीररित्या एचपी च्या गॅस टँकर मधून गॅस चोरी करणाऱ्या चोरट्यांना उपविभागीय अधिकारी वैजापूर यांच्या पिंक पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण रित्या शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून गॅसच्या टाक्या, टँकर, प्लॅस्टीकचे पाईप असा एकूण 1 कोटी 34 लाखांचा मुद्देमाल हा जप्त केला […]

Read More

नदीच्या काठावरील जुगार अड्ड्यावर अरोली पोलिसांचा छापा…

जुगार अड्डयावर अरोली पोलिसांनी छापा टाकुन,६ जुगारींना घेतले ताब्यात…. अरोली(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (३१) रोजी पोलिस स्टेशन अरोली येथील पथक पोलिस स्टेशन हद्दीत  पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, पोलिस स्टेशन हद्दीत कोदामेंढी सुर नदीच्या काठावर नर्सरीत झाडी झुडपामध्ये काही लोक ५२ ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. […]

Read More

लाखनी येथे स्थानिक गुन्हे शाखेने सुंगंधीत तंबाखुचा अवैध साठा केला जप्त…

लाखनी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकुन प्रतिबंधीत तंबाखूचा अवैध साठा केला जप्त… भंडारा (प्रतिनिधी) – सिंधी लाईन परीसरात लाखनी पोलिसांनी कारवाई करून एका दुकानातून प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूचा अवैध साठा हस्तगत केल्याची बाब उघडकीस आली आहे. प्राप्त माहीतीनुसार, लाखनी पोलिसांना गुप्त सूत्राद्वारे मिळालेल्या माहीतीवरून सदर कारवाई केली आहे. आरोपी रामु गोविंदराव गुरूनानी (वय 49 वर्षे), […]

Read More

IPL जुगारावर सीआईयू पथकाचा छापा…

आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा खेळविणार्यावर पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा छापा… अमरावती (शहर प्रतिनिधी) – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका सट्टेबाजाला रविवारी दुपारी सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघात खेळवण्यात आलेल्या आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावताना अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या सीआययू पथकाने रविवारी सायंकाळी 6.30 वा चे दरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील श्री कॉलनीत […]

Read More

वर्धा SDPO पथकाचा चेंगड जुगारावर छापा…

वर्धा उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे  पथकाचा  पो.स्टे. रामनगर हददीत चेंगड जुगारावर छापा,५ जुगारींसह एकुन  1,88,720/- रू चा माल केला जप्त….. वर्धा(प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(18)रोजी उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांचे अधिनस्त असलेले पथक वर्धा शहरात अवैध धंदे संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पथकातील पोलिस हवालदार अमर लाखे यांना गोपनीय सुत्राद्वारे बातमी मिळाली की पोलिस […]

Read More

झन्नामन्ना जुगार अड्ड्यावर परभणी गुन्हे शाखेचा छापा…

झन्नामन्ना जुगार खेळना-या इसमांवर स्थानिक गुन्हेशाखेचा छापा ११ जुगारींना ताब्यात घेऊन,४.६९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१५) रोजी अशोक घोरबांड पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांना गूप्तबातमीदारकडून गोपनीय माहीती मिळाली की, पो. स्टे. परभणी ग्रामीण हददीतील मौजे तरोडा शेत शिवारात मूंजा खवले यांचे शेतातील लिंबाचे झाडाखाली, तरोडा शिवारात १५ […]

Read More

हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनीट २ चा मध्यरात्री छापा…

हायप्रोफाईल ताशपत्त्यावर जुगार खेळणाऱ्या अड्डयावर गुन्हे शाखा युनीट १ चा मध्यरात्री छापा,१२ जुगारींसह २१ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१३) चे रात्री ०२.०० वा. चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट क्र. २ पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत पिटेसुर वस्तीच्या मागे, बेग फार्म हाऊस जवळील […]

Read More

सहा.पोलिस अधिक्षक वरोरा यांचा IPL जुगारावर छापा…

सहा.पोलिस अधिक्षक,वरोरा नयोमी साटम यांचा आयपीएल सामन्यावर जुगार खेळणार्यावर छापा… वरोरा(चंद्रपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की दि(१२) रोजी सहा.पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी ,वरोरा यांना गोपनीय माहीती मिळाली की साई मंगल कार्यालयाचे बाजुला एक ईसम आयपीएल सामन्यावर बेटींग करतो अशा खात्रीशीर खबरेवरुन सहा.पोलिस अधिक्षक नयोमी साटम,पोलिस स्टेशन वरोरा येथील स.पो.नि. विनोद जांभळे, व […]

Read More

IPL जुगारावर युनीट ३ ने छापा टाकुन घेतले ताब्यात…

आय. पी. एल. क्रिकेट मॅचवर जुगार सट्टा खायवळी करणाऱ्यास युनीट ३ ने घेतले ताब्यात…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(४)रोजी रात्री ९.३० वा.चे सुमारास, गुन्हेशाखा युनिट ३ चे पथकास  गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोलिस ठाणे वाठोडा हद्दीत द्वारका नगरी, चकोलीवाडी, खरबी, वाठोडा, नागपूर येथे आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा सुरू आहे अशा मिळालेल्या […]

Read More

सावली हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने पकडला देशी विदेशी दारुचा साठा…

अवैधरित्या लाखोची देशी व विदेशी दारू वाहतुक करणा-यावर गुन्हा दाखल….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक मुम्मका सुर्दशन यांचे आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांना दिले आहेत त्याअनुषगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांनी पथके नेमुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!