मनोज जरांगे यांचे सभेत सोनसाखळी चोरणार्यास पोलिसांनी केली अटक…
पोलिस स्टेशन, वसंतनगर पोलिसांची उल्लेखनीय कामगीरी मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीतील चैन चोरी करणारे आरोपी पोलीसांच्या ताब्यात,एकुण ६,५१,५००/- रू. चा मद्देमाल हस्तगत… वसंतनगर(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन वसंतनगर, पुसद हद्दीत दि. ०५/१२/२०२३ रोजी फिर्यादी अभिजित किशोर पानपट्टे वय ३२ वर्ष रा. हनुमान वार्ड पुसद जि. यवतमाळ यांनी पोलिस स्टेशन वसंतनगर येथे येवुन तक्रार दिली की, पुसद […]
Read More