रस्त्याने पाठलाग करुन लुटणारे रामदासपेठ पोलिसांचे ताब्यात,२ गुन्हे केले उघड…
रस्त्याने पाठलाग करुन लुटणारे रामदासपेठ पोलिसांचे ताब्यात,२ गुन्हे केले उघड… अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,फिर्यादी श्रीमती. सुशीला. ब्रिजलाल. झुनझुनवाला, वय: ७०, वर्ष, रा. अमृत हाउसींग सोसायटी, सातव चौक अकोला यांनी तोंडी रीपोर्ट दिला की, दिनांक ०२/०३/२४ रोजी सायकाळी ०६.४५ वा. चे सुमारास तीचे दोन मैत्रीणी यांचेसह नेहमी प्रमाणे सातव चौक ते रेल्वे कॉलनी या परीसरात […]
Read More