दाळंबी येथील वयोवृध्द महीलेवर बलात्कार करणारा फरार आरोपी अखेर बोरगाव मंजू पोलिसांनी घेतले ताब्यात….

दाळंबी येथील वयोवृध्द महीलेवर बलात्कार करणा-या फरार आरोपीस बोरगाव मंजू पोलिसांनी घेतले ताब्यात…. बोरगाव मंजु(अकोला) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,पोलिस स्टेशन बोरगाव मंजू हददीतील ग्राम दाळंबी ता. जि.अकोला येथे राहणा-या एका वयोवृध्द महीलेने पोलिस स्टेशनला येवून तक्रार दिली की, ती दि. (२८)मे रोजी दुपारी ०२.०० वाजताचे सुमारास अकोला येथून एस टी बसने ग्राम […]

Read More

फेसबुक वर मैत्री नंतर बलात्कार,अकोला पोलिस दलाला काळीमा फासणारी घटना…

पोलिस खात्याला शरमेनं मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळिमा फसणारी घटना समोर आली आहे.  अकोला जिल्ह्यातील ही घटना आहे…. अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याच पोलिस सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार केला आहे. इतकेच नव्हे तर तिला ब्लॅकमेल देखील केल्याची माहिती आहे. शिवम दुबे असं या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव असून, त्याच्यावर सहकाऱ्याच्या पत्नीवर […]

Read More

अल्पवयीन मुलीला दारु पाजुन दोघांनी केला लैंगिक अत्याचार,आरोपींना शोधण्यासाठी दोन पथके रवाना…

आर्वी(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की आर्वी तालुक्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका  गावात रात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली आहे. याठिकाणी अल्पवयीन मुलीला कारमध्ये बसवून दारू पाजत एकाने बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली आहे याबाबत आर्वी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि आर्वी पोलिसांचे […]

Read More

अश्लील फोटो व्हायरल करण्याची व वडीलास जिवे मारण्याची भिती दाखवुन केला सामुहीक जबरी संभोग ९ आरोपी अटकेत…

खापा-(नागपुर ग्रामीण)- सवीस्तर व्रुत्त असे की खापा येथील राहनारी १५ वर्षीय मुलीस अश्लील फोटो दाखवुन व तिच्या वडीलांस जिवे मारण्याची धमकी देऊन दिनांक ०२/०३/२०२३ चे दुपारी ०२.३० वा. ते दिनांक २६/०९/२०२३ चे सकाळी ०७.०० वा. दरम्यान यातील आरोपी – १) धीरज हिवरकर वय २१ वर्षे, २) लकी धार्मीक वय २० वर्ष, ३) विकास हेडाउ, वय २३ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!