SDPO हिंगणघाट यांचे पथकाची रेतीची चोरटी वाहतुक करणार्यावर धडक कार्यवाही….
उपविभागीय पोलिस अधिकारी हिंगणघाट यांच्या पथकाची अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणार्या विरुद्ध धडक कारवाई… हिंगणघाट(वर्धा)प्रतिनीधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,हिंगणघाट तालुक्यातुन वाहनारी वणा नदी व त्याची असणारी मागनी त्यामुळे त्यावर बोटी लावुन अवैधरित्या उपसा करणार्यांची व तीची चोरटी वाहतुक करणारे ही चितेची बाब आहे त्यातच यांचेवर सतत होणारी कार्यवाही यालाही हे जुमानत नाही त्याअनुषंगाने अशा […]
Read More