भाडेतत्वावर घेतलेली गाडी चालकास मारहान करुन चोरणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

भाडे तत्वावर घेतलेल्या चारचाकी वाहनांचे चालकास मारहाण करून जबरदस्तीने वाहने चोरून नेणार्या आंतरजिल्हा टोळीस पुणे  ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद,स्थानिक गुन्हे शाखा व रांजनगाव  पोलिसांची संयुक्तिक कार्यवाही,दोन गुन्हे केले उघड तसेच दोन वाहनांसह १३ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…., रांजनगाव पुणे(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, भाड्याने कार घेऊन चालकास मारहान करुन ती पळविले संबंधात. […]

Read More

कोयता गॅंगच्या साहाय्याने दरोडा टाकणारे गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने कोयता गँगकडून पेट्रोलपंप लुटीचे गुन्हे केले उघड… अमरावती (शहर प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, गांजा तस्करी विक्री, पेट्रोलपंप रॉबरी, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षकांनी संबंधित सर्व पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या […]

Read More

ईतवारा नांदेड पोलिसांनी उघड केले २ घरफोडीचे गुन्हे,३ आरोपी अटकेत….

ईतवारा, नांदेड पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास ईतवारा पोलिसांना यश… नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,श्रीक्रुष्ण कोकाटे पोलिस अधीक्षक यांनी चोरी घरफोडी चे गुन्हे उघडकीस आणने व गुन्हयांना प्रतिबंधक करण्याबाबत सर्व पोलिस ठाणे अधिकारी व अंमलदार यांना आदेशीत केले होते. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे , अपर पोलिस अधीक्षक  अबिनाशकुमार, उप विभागिय पोलिस अधिकारी  सुशिलकुमार […]

Read More

बुलढाणा येथे दरोडा टाकणारी टोळी जालना स्थागुशा पथकाचे ताब्यात…

 राजुरी स्टील कंपनीच्या मॅनेजरवर बुलढाणा जिल्हयामध्ये दरोडा टाकणारी टोळी जेरबंद करुन 05 आरोपींच्या ताब्यातुन ६ लक्ष रु,एक हयुंडाई व्हॅरना कार व मोबाईल असा एकुण रु.13,50,000/- किंमतीचा मुददेमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…. जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जालना जिल्हयातील जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर काही इसम संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाल्याने सदर इसमांची माहिती घेऊन कारवाई करणे बाबत […]

Read More

जालना येथील पैशाची बॅग हिसकणारा आरोपीस स्थागुशा पथकाने केले जेरबंद….

नवीन मोंढा रोडवरील जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, त्याच्याकडुन रोख रक्कम  80,000/- ₹ केले जप्त… जालना(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जालना जिल्हयातील जबरी चोरी, घरफोडी गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल  यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना […]

Read More

दरोडेखोराचे टोळीस नागपुर गुन्हे शाखेने केले जेरबंद…

दरोडेखोरांच्या टोळीला नागपूर गुन्हे शाखेने केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी)- दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोरांना ३६ तासाच्या आत पकडण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. मिळालेली गोपनीय माहिती, तांत्रीक विश्लेषण आणि कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या मध्ये त्यांनी दरोडेखोरांकडून नगदी ५, १०,०००/- रु. रोख, ६ मोबाईल, हिरो माईस्ट्रो वाहन क्र. एमएच ४० बीएम […]

Read More

नायब तहसीलदार यांचे घरी घडलेल्या जबरी चोरीचा ४८ तासाचे आत केला उलगडा..

अमरावती येथील नायब तहसीलदार यांचे घरी देशी कट्टा (गावठी पिस्तुल) व चाकुचा धाक दाखवुन मारहान करून जबरी चोरी करणारे ५ आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. ३०/०१/२०२४ रोजी दुपारी नायब तहसीदार यांच्या पत्नी यांनी तक्रार दिली की, सकाळी त्यांचे पती ऑफिसला निघुन गेल्या नंतर ११:०० वा दरम्यान दोन अनोळखी व्यक्ती […]

Read More

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चालत्या कुरीयर गाडीवर पडलेल्या ३ कोटी च्या दरोड्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश,५ आरोपी अटकेत,आरोपींना पोलिस कोठडी…

तीन कोटींच्या सशत्र दरोड्याप्रकरणी आंतरराज्य टोळीला पोलिस कोठडी… नाशिक (प्रतिनिधी)- गेल्या आठवड्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात कुरिअर सर्व्हिसच्या वाहनाला अडवण्यात आले. संशयितांनी वाहनातील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवत सुमारे तीन कोटींचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पाच संशयितांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.18 जानेवारी) रोजी मुंबई-आग्रा […]

Read More

सावनेर पोलिसांनी घरफोडीचे ८ गुन्हे उघड करुन,७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त…

सावनेर पोलिसांनी उघड केले घरफोडीचे ८ गुन्हे, ३ आरोपींसह ७ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….. सावनेर(नागपुर) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी किंमती मालाविषयी गुन्हे उघड करण्यासाठी सर्व प्रभारी यांना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने पोलिस स्टेशन सावनेर येथे दाखल असलेले अप क्र. २८/२४ कलम ४५८, ३८०, ५११ भादवी सहकलम […]

Read More

गंगापुर पोलिस एका गुन्ह्याची उकल करुन परत येतांना दुसरा गुन्हाही केला उघड…

कामगाराला चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने लुटणारे दोघे 24 तासात गजाआड तसेच नमुद गुन्ह्यातील आरोपींसह पोलिस स्टेशनला येत असतांना योगायोगाने वाळुज पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या मोटारसायकल चोरीचा गुन्हाही केला उघड… गंगाखेड(छत्रपती संभाजी नगर) प्रतिनिधी –  याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे गंगापुर येथे दिनांक १८/०१/२०२४ रोजी तक्रारदार दिनेश रुमसिंग कश्यप वय ३४ वर्षे रा. पिपलीया गई, ता. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!