वयोव्रुध्द नागरीकांना वेगवेगळ्या बहाण्याने लुटणार्यास स्थागुशा पथकाने केले जेरबंद….
वरिष्ठ नागरीकांना हेरून फसवणुक करणारा अट्टल चोरट्यास स्थागुशा पथकाने केले जेरबंद…. अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२०) रोजी फिर्यादी गणेशराव दत्तुजी चव्हाण, रा. लासुर यांनी तक्रार दिली की, अज्ञात इसमांने त्यांना गावी सोडुन देतो अशी बतावणी करून स्वतःचे गाडीवर बसवुन नेले व रस्त्यात त्यांना दारू पाजली त्यामुळे फिर्यादीस गुंगी आली व ते झोपले असता […]
Read More