हिंगोली पोलिसांनी उधळला दरोड्याचा डाव,५ आरोपी अटकेत…
हिंगोली – जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयातील सर्व ठाणेदारांना सतर्कपणे पेट्रोलींग करण्याच्या नेहमी सुचना देतात त्या अनुशंगाने पोलिस स्टेशन बाळापुर हददीत पोस्टे बाळापुरचे पथक सतर्कपणे पेट्रोलींग करीत होते. दिनांक ०३.१०.२०२३ रोजी मध्यरात्री मौ. बोथी ता. कळमनुरी या गावी अज्ञात पाच दरोडेखोरांनी सुधाकर यशवंतराव बर्गे वय ५४ वर्ष व्य. शेती रा. बोथी यांच्या म्हशीच्या आखाडयावर येऊन त्यांचे […]
Read More