वनपरीसरातुन लाकुड चोरणारे ब्राम्हणवाडा थडी पोलिसांचे ताब्यात…
वनपरीसरातुन किंमती असे सागवानी लाकुड चोरणारे पोलिसांचे ताब्यात… ब्राम्हणवाडा थडी(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती ग्रामीण जिल्हयातील पो.स्टे. ब्राम्हणवाडा थडी येथे दि. १७/०१/२०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, ग्रामीण रुग्णालय ब्राम्हणवाडा थडी च्या जवळ पुर्णा नदीच्या पात्रा मधुन एक मोटरसायकल वर दोन ईसम काहीतरी संशयीत वस्तु जाणार आहे. अशा खबरेवरुन सापळा लावुन सदर मोटरसायकलला पुर्णा नदीच्या […]
Read More