अवैधरित्या रेतीचे उत्खनन करुन तीची चोरटी वाहतुक करणारा हिंगणघाट डी बी पथकाचे ताब्यात…
अवैधरित्या उत्खनन करुन रेतीची चोरटी वाहतुक करणारे हिंगणघाट डि बी पथकाचे ताब्यात…. हिंगणघाट(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,जिल्ह्यात शांतता राहावी याअनुशंगाने पोलिस अधिक्षक अनुराग जैन यांनी सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्या अनुषंगाने पोलिस स्टेशन हिंगणघाट येथील डि बी पथकाचे अंमलदार हे दि 18 जानेवारी रोजी पोलिस स्टेशन […]
Read More