सांगली पोलिसांनी आंध्रप्रदेशात घातलेल्या दरोड्याचे आरोपी केले जेरबंद…

सांगली – सवीस्तर व्रुत्त असे की आंध्र प्रदेशात गलाई व्यावसायिकांच्या घरावर दरोडा टाकून 1 कोटी 77 लाख रूपयांच्या सोन्यासह तिघांनी महाराष्ट्र मध्ये पलायन केले होते सांगलीजवळील बुधगाव येथे सांगली पोलिसांनी आंध्र प्रदेश पोलीसांच्या मदतीने तिघांना अटक केली आहे. सूरज कुंभार (वय 33, कुर्ली ता. खानापूर), कैलास शेळके (वय 30 रा. बामणी, ता. खानापूर) सादीक शेख (वय 35 रा. इचलकरंजी) अशी या तिघांची […]

Read More

दरोडा टाकायला पुर्ण तयारीनिशी आले आणि पोलीसांचे सावज झाले…विटा सांगली पोलिसांची मोठी कार्यवाही

विटा(सांगली) –  सवीस्तर व्रुत्त असे की फुल प्लानिंग करुन  आणि तयारी करून दरोडा टाकण्याच्या  उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांच्या टोळीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सहाजणांची  ही टोळी रेकॉर्डवर असल्याचे समजते. पोलिसांनी त्या दरोडेखोरांकडून एक कार, रोकड, चार मोबाईल, लोखंडी कटावणी, कोयता, चाकू, पक्कड, नायलॉनची दोरी, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड असे दरोड्याचे सामान ताब्यात घेतले. तसेच या चोरट्यांकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आल्याची माहिती […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!