लोणावळा उपविभागात राबविलेल्या संकल्प नशामुक्ती अभियाना अंतर्गत वडगाव-मावळ पोलिसांनी जप्त केला ७ किलो गांजा…
संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत वडगाव मावळ पोलिसांकडुन 1,08,640/ रुपये किमतीचे मुद्देमालासह 6 किलो 876 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त, 2 आरोपींना अटक…. लोणावळा (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांचे संकल्पनेतुन लोणावळा विभागामध्ये “संकल्प नशामुक्ती अभियान राबविण्यात येत […]
Read More