सावनेर SDPO यांचे पथकाची अवैध धंद्यावर कार्यवाही…
अवैधरीत्या देशी विदेशी दारुची वाहतुक करणाच्या व बाळगणार्या आरोपीविरुध्द उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर यांचे पथकाची कारवाई…. सावनेर(नागपुर) ग्रामीण प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०२/२०२४ रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग यांचे आदेशाने त्यांचे पथक अवैध दारू विक्री व जुगार बाबतच्या रेड करणेकामी खाजगी वाहनाने पोलिस स्टेशन सावनेर परिसरात फिरत असतांना,मुखबीरद्वारे विश्वसनीय खबर मिळाली की, मौजा सावनेर […]
Read More