शालेय पोषण आहारातील खाद्य साहीत्य काळ्याबाजारात विक्री करणारी टोळी वर्धा पोलिसांचे ताब्यात….
सेवाग्राम(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की,नाकाबंदी दरम्यान मिळालेल्या माहीतीनुसार दि. 29/11/2023 रोजी पोलिस स्टेशन सेवाग्राम अंतर्गत MIDC सेवाग्राम येथुन विनोद बबनराव भांगे, वय 40 वर्ष रा. वार्ड नं. 02 बोरगाव मेघे ता. जि. वर्धा याचे ताब्यातील टाटा मेगा कंपनीचा मालवाहु वाहन क्र. एमएच-29-एटी- 1102 च्या मागील डाल्यामध्ये प्रत्येकी 50 किलो वजनाचे एफ.सी.आय.चे सिल लागलेले तांदुळांनी भरलेले […]
Read More