सावनेर पोलिस स्टेशन हद्दीत SDPO यांचे पथकाचा हुक्का पार्टीवर छापा..…
सावनेर पोलिसांची टाकळी- भन्साळी शिवारात विराट फार्म हाउसमधील हुक्का पार्टीवर छापा ३ आरोपी अटकेत… सावनेर(नागपुर ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,नागपुर ग्रामीण पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचे आदेशाने जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली जात होती. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनील मस्के यांना गोपनीय माहीती मिळाली की सावनेर- नागपूर महामार्गावरील टाकळी (भन्साळी) शिवारातील विराट फार्म हाऊसमध्ये हुक्का […]
Read More