किरकोळ विक्रीकरीता MD पावडरची वाहतुक करणारे युनीट २ ने,११० ग्रॅम MD पावडरसह दोघांना घेतले ताब्यात….
गुन्हे शाखा युनिट २ ची अवैधरित्या मॅफेडॉन (एम.डी.) ची विक्रीकरीता वाहतुक करणा-या इसमांवर धडक कारवाई,११० ग्रॅम MD पावडर जप्त,दोघे अटकेत…. अमरावती(शहर प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी अमरावती शहरातील अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री, करणाऱ्या इसमांवर कडक कार्यवाही करण्याबाबत आदेश प्राप्त झाल्यावरुन गुन्हे शाखा युनीट २ चे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार […]
Read More