वाघाची शिकार करुन त्याची कातडी विकणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….
वन्यप्राणी बिबटया वाघास ठार मारून, वाघाची कातडी विकणार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…. नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भाग हा डोंगरद-या, धरणे, नदी नाल्यांनी व्यापलेला असून सदर ठिकाणांवर वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठया प्रमाणात असते. अशा परिस्थितीत डोंगराळ भागातील काही संशयीत इसम हे अल्पावधीत पैसे कमविण्यासाठी अवैध व्यवसाय करीत असतात. नाशिक ग्रामीण […]
Read More