शेतातुन मोटारपंप चोरणार्या टोळीस सेलु पोलिसांनी केले जेरबंद….
शेतातील पाण्याचे मोटारपंप चोरी करणारी टोळी सेलु पोलिसांचे ताब्यात…. सेलु(वर्धा) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि (०५)फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रीचे दरम्यान पोलिस स्टेशन, सेलु हद्दीतील मौजा खापरी व जुनगड येथील शेतकरी अनुक्रमे सुधाकर वासकर, मोरेश्वर वासकर, वसंतराव वासकर सर्व रा. खापरी तसेच जितेंद्र उरकुडे रा. जुनगड यांनी त्यांचे शेतात पिकांना पाणी ओलीता करीता लावलेल्या […]
Read More