अश्लील व्हिडीओ बनवून खंडनी वसुल करणारी टोळी स्थागुशा च्या ताब्यात…
पुरुषांना घरी बोलावुन त्यांना निर्वस्त्र करुन त्यांचा व्हिडीओ बनवून तो व्हॉयरल करण्याची धमकी देवुन खंडणी वसुल करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली गजाआड…. नांदेड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नांदेड जिल्हयात घडलेले खंडणी सारखे गुन्हे उघडकीस आणने कामी पोलिस अधिक्षक, श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलिस निरीक्षक यांना आदेश दिले होते.स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस […]
Read More