शिरपुर पोलिसांनी पकडला १२ लक्ष रु चा प्रतिबंधित सुगंधीत तंबाखु…
शिरपुर पोलिसांनी पकडला महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुंगधित तंबाखू… शिरपुर(धुळे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 30/01/2024 रोजी पोलिस निरिक्षक श्रीराम पवार यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, सेंधवा कडुन शिरपुर कडे एक ट्रक क्र. DL 01 GC 5154 या वाहनात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू भरुन महाराष्ट्र राज्यात पुरवठा करण्यासाठी वाहतुक करीत आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्यावरुन […]
Read More