पोलिस उपायुक्तांच्या आदेशाने तीन सराईत गुन्हेगारांना केले तडीपार…
पुणे – गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुण्यात देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होते. या काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात हजारो सीसीटीव्ही भाविकांवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील तीन गुंडांनाही तडीपार करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त परीमंडळ २ स्मार्तना पाटील यांनी दिले आहेत. अधिक माहितीनुसार, १)।सागर श्रावण […]
Read More