दरोड्याच्या गु्न्ह्यात १० वर्षापासुन फरार असलेला आरोपी लागला पोलिसांच्या गळाला…
सोलापुर(ग्रामीण) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक २ ऑक्टोबर २०१३ रोजी करंकब पोलिस ठाणेच्या हद्दीतील मौजे बादलकोट गावातील कदम वस्ती येथे राहणारे अंकुश कदम हे आपल्या कुटूंबासह वस्तीवरील घरात झोपले असताना अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकू व तलवारचा धाक दाखवून घरातील २,६८,८००/- रूपये किंमतीचे सोन्याचे दागिणे व रोख रक्कम जबरी चोरी करून घेवून गेले होते. त्याबाबत करंकब पोलिस […]
Read More