साऊंडबॅाक्सवर कर्णकर्कश आवाजात गाणे वाजवणार्या ५ जणांवर गोंदिया पोलिसांची कार्यवाही…
गोंदिया – याबाबत थोडक्यात हकीगत अशी की, घटना दिनांक-29- 10- 2023 रोजी चे रात्री 23.30 वाजताचे सुमारास मौजा-नागमंदिर जवळ आंबाटोली, फुलचूर गोंदिया येथे यातील ईसंम *1) राजेन्द्र ओमप्रकाश अजिते वय २४ वर्ष* *2) अमित कैलाश राउत वय २९ वर्षे* *3) योगेश रमेश बिलोने वय २१ वर्षे* *4) स्वप्नील विजय लबाडे वय २२ वर्षे* *5) अंकित […]
Read More