वाशिम जिल्हा वाहतुक शाखा झाली हायटेक,बॅाडीकॅमेरा घालुन वाहतुक कर्मचारी दिसणार…
बॉडी कॅमेरा लाऊन वाहतुक नियमन करणार वाशिम वाहतुक पोलिस,पोलिस अधिक्षक अनुज तारे यांचे उपस्थितीत जिल्हा वाहतुक शाखेत जिल्हा वाहतुक अंमलदार व अधिकारी यांना बॅाडीकॅमेराचे वाटप…. वाशिम(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,तत्कालीन पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी यासंदर्भात पाठपुरावा व नियोजन केले होते, त्याच कार्यशैलीने व त्यांनी राबविलेले उपक्रम यांना पुढे नेण्याचे हेतुने विद्यमान पोलिस अधिक्षक अनुज […]
Read More