प्रतिबंधित अंमली पदार्थ विकणार्यास स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक
चंद्रपुर – जिल्हयात अंमली पदार्थ विक्री करणे व बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते त्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक यांचे मार्गदर्शनाखली यांनी पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांनी एक विशेष पथक तयार करुन कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार दि. 01/09/2023 गोपनीय माहीती मिळाली की, बल्लारशा बायपास रोड चंद्रपुर येथे […]
Read More