हिंगोली पोलिस अधिक्षक श्री जी.श्रीधर यांची MPDA कायद्यान्वये ३१ वी स्थानबध्दतेची कार्यवाही…
अवैध हातभट्टी दारु विक्रीचे सतत गुन्हे करणाऱ्या सराईत महीला गुन्हेगारास एमपीडीए कायद्यान्वये एक वर्षा करीता केले स्थानबध्द,पोलिस अधीक्षक, हिंगोली यांनी पाठविलेल्या प्रस्तावानुसार मा. जिल्हाधिकरी हिंगोली यांनी काढले कार्यवाहीचे आदेश… हिंगोली(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक, जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर सराईत गुन्हेगाराबाबत एमपीडीए अंतर्गत सलग ३१ वी कार्यवाही केली पोलिस अधीक्षक, जी. श्रीधर यांनी जिल्हयाचा […]
Read More