धाराशिव पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे पुढाकाराने पोलिस वसाहतीत सुरु करण्यात आले शेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्र….
धाराशिव(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या पुढाकाराने धाराशिव येथील जिल्हा पोलिस मुख्यालयाजवळील सबसिडीअरी कॅन्टीनसमोर सेंद्रीय भाजीपाला आणि फळे विक्रीच्या स्टॉलचे उदघाटन शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी करण्यात आले.या कार्यक्रमास उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह) सदाशिव शेलार राखीव पोलिस निरीक्षक अरविंद दुबे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव […]
Read More