पोलिस अधिक्षकांच्या पथकाने उमरगा पोलिस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर टाकली धाड…
धाराशिव – अतुल कुलकर्णी, पोलिस अधिक्षक धाराशिव, यांना मिळालेल्या गुप्त बातमी नुसार त्यांचे आदेशाने व नवनीत कॉवत अपर पोलिस अधिक्षक, धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कार्यवाही करनेकामी दि.23.09.2023 रोजी पोस्टे उमरगा हद्दीतील जकेकुर शिवार येथे आल्यावर जकेकुर शिवार येथील चौधरी कॉलनी येथे बाळु तुकाराम् शिंदे यांचे घराचे वरच्या मजल्यावरील एका खोलीत काही इसम तिरट […]
Read More