पवईत “स्पा” च्या नावाखाली वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा…
पवई(मुंबई) : सवीस्तर व्रुत्त असे की पवईत मसाज आणि स्पाच्या नावाखाली कुंटणखाना चालवत महिलांना वेश्या व्यवसायाकरिता भाग पाडणाऱ्या स्पावर शुक्रवारी पवई पोलिसांनी छापा टाकत महिलांची सुटका केली आहे. सदर गुन्ह्यात पवई पोलिसांनी स्पाचा चालक, मालक याला अटक केली आहे. सद्दाम सादिक अन्सारी (वय २९ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी स्पा चालक, मालकाचे नाव आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवईमध्ये मसाज […]
Read More