नाशिक ग्रामीण पोलिसांनी उघडले अवैध धंदे विरोधात विशेष अभियान एकाच दिवशी २५ ठिकाणी छापे ८ लक्ष रु चा माल केला जप्त…
नाशिक : . सवीस्तर व्रुत्त असे की नाशिक ग्रामीण जिल्हा पोलिस अधीक्षक . शहाजी उमाप यांचे आदेशान्वये जिल्हयातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कारवाई सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील दुर्गम भागात छुप्यारित्या सुरू असलेल्या गावठी दारू हातभट्टयांवर आज रोजी ग्रामीण पोलिस दलातर्फे धाडसत्राचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलीसांनी जिल्हयातील विविध ठिकाणी हातभट्टीच्या दारूची […]
Read More