वार्षिक निरीक्षणा दरम्यान IGP यांनी घेतल्या विविध संघटना व पदाधिकारी यांच्या बैठका….

वार्षिक निरीक्षणाच्या अनुषंगाने पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची पुणे ग्रामीण येथील विविध कमिटी,पोलिस पाटील,उद्योजक यांचेसोबत गाठी भेटी व बैठका…..  पुणे (प्रतिनिधी) – सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र हे दौऱ्यावर असताना त्यांनी पुणे ग्रामीण पोलिस दलास वार्षिक कामकाज निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट दिली. या वेळी पुणे ग्रामीण जिल्ह्यातील पोलिस पाटील, उद्योजक संघटना सदस्य, शांतता कमीटी […]

Read More

विशेष पोलिस महानिरीक्षक यांची उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय तसेच विविध पोलिस स्टेशन ला भेटी….

विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांची पुणे ग्रामीण पोलिस दलातील उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालय व विविध पोलिस स्टेशनला भेटी…. पुणे (प्रतिनिधी) – विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परीक्षेत्र कोल्हापुर सुनील फुलारी हे दौऱ्यावर असताना त्यांनी ग्रामीण पोलिस दलास वार्षिक कामकाज निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट दिली. या वेळी त्यांनी अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याबरोबरच ग्रामीण पोलिस दल सक्षम […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!