ट्रक चोरी करणारी आंतराज्यीय टोळीतील एकास मेहबुबनगर तेलंगाणा येथुन चंद्रपुर पोलिसांनी घेतले ताब्यात,दोन चोरीचे ट्रक केले जप्त…
ट्रक चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका आरोपीस मेहबुबनगर, तेलंगणा राज्यातुन घेतले ताब्यात,स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पोलिस स्टेशन, वरोरा यांची संयुक्तिक कामगिरी….. चंद्रपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(०४) रोजी यातील फिर्यादी रमेश सुरेश पवार, वय ४१ वर्ष, धंदा-खा. नोकरी, रा. कृष्णानगरी, तिळक वार्ड, वरोरा, जि. चंद्रपुर यांनी पोलिस स्टेशन वरोरा येथे तक्रार दिली की,त्याचा भाऊ […]
Read More