विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणारी टोळी लातुर स्थागुशा पथकाचे तावडीत,अनेक मोबाईलचोरीचे गुन्हे केले उघड…
विद्यार्थ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,चोरीचे 20 मोबाईल, किंमत 1 लाख 59 हजार रुपयाच्या मुद्देमालासह तीन आरोपींना केली अटक… लातुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे एमआयडीसी हद्दीमधून परीक्षा हॉल बाहेर बॅग ठेवून परीक्षेसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचे मोबाईल बॅगसह चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे एमआयडीसी येथे कलम […]
Read More