मोबाईल व दुचाकी चोरटे स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात….
दुचाकीवरुन भरधाव वेगाने येवुन मोबाईल हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांना व दुचाकी चोरट्यांना स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,स्वारगेट पोलिस ठाणे पुणे शहर हद्दीमध्ये वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या तसेच स्वारगेट पोलिस स्टेशन येथे गुन्हे नोंद करण्यात आले होते. दाखल गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेबाबत स्वारगेट तसेच लोकांचे हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावुन […]
Read More