प्रवाशांचे दागीने मौल्यवान वस्तु चोरणारी महीला स्वारगेट पोलिसांचे तावडीत सापडली,उघड केले ५ गुन्हे…
स्वारगेट बस स्थानकावरुन येथील प्रवाशांचे दागीने चोरी करणाऱ्या चोरटयास स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद…. पुणे(सायली भोंडे) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन स्वारगेट पुणे येथील शहर गु.र.नं.३० / २०२४ भा.द.वि. कलम ३७९ मधील फिर्यादी नामे भगवान शेटीबा आतार वय ५६ वर्षे, धंदा –मिस्त्री काम रा. रुम नं. १० सिद्धीनाथ सोसायटी पिंपरी पाडा सर. डी. एस. हायस्कुल […]
Read More