तलवारीसह एकास युनीट २ ने घेतले ताब्यात…
अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ यांची अवैध्य शस्त्र बाळगणा-या आरोपीवर धडक कार्यवाही करून त्याचे ताब्यातुन एक घातक तलवार घेतली ताब्यात… अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी शहरातील अवैध्य धंदयावर व शस्त्र बाळगणा-यांवर कारवाई करणे बाबत निर्देशीत केल्यावरून गुन्हेशाखा युनिट २ यांनी दिनांक (१६) रोजी मोहीम राबवुन अवैध्यरित्या शस्त्र […]
Read More