गोंदिया पोलिसांनी सात सराईत गु्न्हेगारांवर केली तडीपारीची कार्यवाही…
गोंदिया- याबाबत थोडक्यात हकिगत अशी की, गोंदिया जिल्ह्यातील पोलिस ठाणे गोंदिया शहर हद्दीत राहणारे *सराईत गुन्हेगार टोळी प्रमुख *कुणाल उर्फ शुभम देवराज महावत वय 28 वर्ष त्याच्या टोळी विरुद्ध पोलिस ठाणे गोंदिया शहर, रामनगर येथे *अपहरण करून खून करणे* , *खुनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्र* *बाळगणे, जुगार खेळणे, दरोडा घालने,* *चोरी करणे, बेकादेशीर जमाव करणे, […]
Read More