सराफाच्या दुकानात चोरी करणाऱ्या महीला कर्मचारी तहसील पोलिसांचे ताब्यात…

ज्वेलर्स दुकानातुन चोरी करणा-या महिला कर्मचारी आरोपींना अटक, एकुण ८६,१८,१६८/- रू चा मुद्देमाल जप्त…  नागपुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन  तहसिल हद्दीत ईतवारी, सराफा मार्केट, भाजीमंडी येथे फिर्यादी शंतनु दिपक चिमुरकर वय २८ वर्ष रा. प्लॉट नं. ५३, रेशीमबाग यांचे चिमुरकर ब्रदर्स ज्वेलर्स नावाचे दुकान असुन सन २०१९ ते दिनांक ३०/०८./२०२३ चे दरम्यान दुकानात काम करणाऱ्या […]

Read More

नागपुरात पुन्हा एकदा शस्रसाठा केला जप्त,दिवाळीच्या सनाच्या तोंडावर नागपुर पोलिस अलर्ट मोडमधे…

नागपूर(प्रतिनिधी) – दिवाळीच्या तोंडावर नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. चार दिवसांपूर्वीच एका लॉज मालकाच्या खुनाच्या प्रकरणाचा तपास करत असताना तहसील पोलिस स्टेशनच्या पथकाच्या कारवाईमुळे नागपुरात विकल्या जाणाऱ्या पिस्तूल विक्रीचे रॅकेट पोलिसांच्या हाती लागले होते. या प्रकरणात तब्बल 9 पिस्तूल, 1 देशी कट्टा आणि 85 जिवंत काडतुसह दोघांना अटक करण्यात आलं होत. त्यातच आज पुन्हा नागपूर पोलिसांनी 9 पिस्तूलं आणि 48 जिवंत […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!