वाशिम स्थानिक गुन्हे शाखेची अफलातून कामगिरी ३ खुनाचा २४ तासाच्या आत केला उलगडा वेगवेगळ्या जिल्ह्यातून १२ आरोपी घेतले ताब्यात..
वाशिम – सवीस्तर व्रुत्त असे की घटना क्रमांक -१ पो.स्टे.जऊळका हद्दीत दि.०९.१०.२०२३ रोजीचे १०.३० वा. ते ११.०० वा.दरम्यान मृतक दिलीप धोंडूजी सोनुने, वय ५३ वर्षे, व्यवसाय – शिक्षक, रा.शेलू फाटा मालेगाव, ता.मालेगाव, जि.वाशिम यांची आरोपींनी शेतीच्या वादातून पूर्ववैमनस्यातून ग्राम कोल्ही शिवारात डोक्यावर मारहाण करून त्यांचे अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले होते. यामध्ये दिलीप धोंडूजी सोनुने […]
Read More