तिरोडा शहरातील घरफोडीचा गुन्हे शाखेने केला उलगडा…
तिरोडा शहरात एकाच रात्री ४ दुकाने फोडणारी टोळी गजाआड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ गुन्हेगारांना नागपुर येथुन तर एकास तिरोडा येथुन जेरबंद करून ठोकल्या बेडया मुद्येमाल हस्तगत…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत् असे की अशी , दि(१७) चे रात्री ९.३० वा तें दि.(१८) चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गंज बाजार तिरोडा येथील ४ ते ५ दुकानांचे […]
Read More