गोंदिया पोलिसांचा स्तुत्य उपक्रम, कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया अंतर्गत भरतीपूर्व प्रशिक्षणार्थी यांचे करीता रनिंग ट्रॅक चे निर्माण……
सालेकसा(गोंदिया) – पोलिस अधीक्षक गोंदिया, . निखिल पिंगळे(भापोसे)यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून अप्पर पोलिस अधीक्षक” अशोक बनकर.कॅम्प देवरी,उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनाखाली, तसेच पोलिस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलिस स्टेशन सालेकसा यांचे नेतृ्त्वाखाली सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया चे प्रभारी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एकनाथ डक , संतोष माळगे व अंमलदार यांचे मदतीने दरवर्षीप्रमाणे […]
Read More