भारताचे महामहीम राष्ट्रपती यांचे लोणावळा दौऱ्याच्या अनुषंगाने वाहतुक व्यवस्थेत केलेले बदल…
लोणावळा – (प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दि.२९/११/२०२३ रोजी भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रोपती मुर्मू या लोणावळा येथील कैवल्यधाम योगा केंद्र येथे भेट देवुन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उदघाट्न करणार आहेत. मा.राष्ट्रपती महोदयांच्या या दौ-याच्या निमित्ताने प्रशासन सज्ज झाले असुन, पोलिस विभागाकडून चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मा राष्ट्रपती महोदया आयएनएस शिवाजी ते कैवल्यधाम योगा केंद्र येथे नियोजित कार्यक्रमासाठी जाणार […]
Read More