रेती चोरी प्रकरणी तुमसर पोलिसांची दोन वाहनांवर कार्यवाही…

रेती चोरी प्रकरणी तुमसर पोलिसांची दोघांवर कारवाई; साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त… तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – तुमसर पोलिसांनी अवैधरित्या ट्रॅक्टर द्वारे तुमसर येथील वैनगंगा नदी पात्रातून रेती चोरी करणाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडून 11 लाख 51 हजारांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. आरोपी नामे 1) लक्ष्मण मदन गुर्वे (वय 41 वर्ष ) रा.नवरगाव, ता. तुमसर, जि.भंडारा, 2) प्रभाकर कान्हा […]

Read More

तुमसर सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव यांचा क्रिकेट बुकी अड्ड्यावर छापा….

तुमसर शहारातील IPL क्रिकेट बेटीचे अड्यावर सहा.पोलिस अधिक्षक रश्मिता राव(भापोसे)यांचा छापा, बुकी चक्रेश्वर ऊर्फ बाल्या बिसने व सुनिल बिसने यांना घेतले ताब्यात… तुमसर(भंडारा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की ,लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने अवैध धंदे यांचेवर कार्यवाही करण्यासाठी  दिनांक ०३/०४/२०२४ रोजी रात्री ०८/३० वा. दरम्यान तुमसर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहा. पोलिस अधिक्षक रश्मिता राव […]

Read More

आयपीएस रश्मिता राव यांची धडक कारवाई; क्रिकेट सट्टेबाजांवर टाकली धाड

आयपीएस रश्मिता राव.एन.यांची धडक कारवाई; क्रिकेट सट्टेबाजांवर टाकली धाड तुमसर(भंडारा)  – तुमसर मध्ये क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या मुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. रश्मिता राव.एन.सहाय्यक पोलिस अधीक्षक उपविभाग तुमसर ह्या आपल्या स्टाफ सह पोलिस स्टेशन तुमसर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना माहिती मिळाली की, सार्वजनिक ठिकाणी लोकांकडून पैसे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!